अम्ही इथे तुमच्यासाठी लाइव्ह उपलब्ध आहोत

Junglee Ludo मध्ये आम्ही तुमच्यासाठी गेमिंगला निष्पक्ष आणि आनंददायी अनुभव बनवण्यासाठी समर्पित आहोत. आमच्या मंचावर ॲडवान्स टेक्नोलॉजीचा उपयोग केला जातो, ज्यामुळे प्रत्येक खेळाडूला सुरक्षित आणि सेक्युअर इकोसिस्टिम मिळू शकते. आमच्याकडे जवाबदार गेमिंगला प्रोत्साहा देण्यासाठी देखील यंत्रणा आहे आणि जर खेळाडूंची सवय बदलू लागल्यास आम्ही त्यांना नम्रपणे मार्गदर्शन देखील करतो.

तुमची सुरक्षा सर्वात जास्त महत्वाची आहे


YourDost हा एक स्वतंत्र प्लॅट फॉर्म आहे जो जबाबदार गेमिंग सवयींना प्रोत्साहन देऊन खेळाडूंना समर्थन देण्यासाठी समर्पित आहे. एक नॉन-जजमेंटल आणि गोपनीय जागा म्हणून, YourDost विनामूल्य समुपदेशन देतो . याव्यतिरिक्त, Junglee Ludo वरील ग्राहक सेवा व्यावसायिकांना जबाबदार गेमिंग प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.

जबाबदारीने खेळण्यासाठी तुमचा मार्गदर्शक

मर्यादांची काळजी घ्या.

तुमच्या बजेटप्रमाणे तुमच्या ठेवी राखा.

मजेसाठी खेळा

Ludo चा निव्वळ करमणूक म्हणून आनंद घ्या.

तुमच्या गेमची पातळी वाढवा

आमच्या Ludo ट्युटोरियल व्हिडिओंच्या मदतीने कौशल्ये मिळवा.

तुमच्या ठेवींची मर्यादा सेट करा.

तुमच्या ठेवींना कुशलतेने मॅनेज करण्यासाठी दैनंदिन आणि मासिक मर्यादा सेट करा.

ब्रेक घेऊया

एक पाऊल मागे जाऊन रिचार्ज करा, खासकरुन तेव्हा जेव्हा तुम्ही हरण्याच्या मार्गावर असता.

तुमच्या वेळाला ट्रॅक करा

तुम्ही गेमिंगमध्ये खर्च करत असलेल्या वेळावर लक्ष ठेवा.

तुम्ही प्रतिसादक्षमतेशी खेळत आहात का?
  1. तुम्ही गेमिंगला कौटुंबिक वेळ, काम, विश्रांती क्रियाकलापेक्षा जास्त महत्व देत आहात का?
  2. तुम्ही तुमच्या गेमिंग सवयींबद्दल मित्रांशी किंवा कुटुंबियांशी वाद घालता का?
  3. तुम्ही गेमिंगवर नियोजित केलेल्यापेक्षा जास्त वेळ आणि पैसा खर्च करत आहात का?
  4. पैसा वसूल करण्यासाठी तुम्ही तुमच्या तोट्यांचा पाठपुरावा करता का?
  5. गेमिंगचे विचार दिवसभर तुमच्या मनात असतात का?
  6. तुम्ही तुमच्या गेमिंगला पैसे पुरवण्यासाठी कधी खोटे बोलले आहे का किंवा पैसे कर्जाऊ घेतले आहेत का?
  7. तुमच्या गेमिंगच्या कृतींमुळे कधी तुम्हाला आर्थिक अडचणी किंवा कर्जाचा सामना करावा लागला आहे का?
  8. गेमिंगमुळे कधी तुमच्या करियरवर किंवा व्यावसायिक जीवनावर परिणाम झाला आहे का?

जर यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ’हो’ असल्यास स्वयं-परिक्षण प्रश्नावलीत सहभागी व्हा

उपलब्ध साधने आणि संसाधने
  • डिपॉझिट मर्यादा

    तुमच्या खर्चाच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठेव मर्यादा निश्चित करणे हा एक चांगला पर्याय आहे. तुमच्या मासिक/दैनंदिन मर्यादा येथे सेट करा.

    तुमच्या खर्चाच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिपॉझिट मर्यादा सेट करणे ही एक चांगली पद्धत आहे. तुम्हाला अॅपमध्ये तुमच्या मासिक/दैनंदिन डिपॉझिट मर्यादा सेट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

  • स्वत:ला वगळणे

    गेमिंगमधून ब्रेक घ्यायचा आहे? उत्तम निर्णय! Junglee Ludo तुम्हाला ठराविक कालावधीसाठी तुमचे खाते थांबवण्याची सुविधा देते. येथे स्वयं-बहिष्कार वैशिष्ट्य वापरा.

    जर तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल तर तुम्ही सहजपणे तुमच्या खात्याला सेट केलेल्या काळासाठी पॉज करु शकता- तुमच्या गेमिंग सवयींना व्यवस्थापित करण्याचा प्रभावी मार्ग

स्वयं-परिक्षण प्रश्नावली

ही प्रश्नावली खेळाडूला संभाव्य समस्यांची ओळख करुन देऊन , संतुलित गेमिंग राखण्यासाठी पावले उचलण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
ही पूर्णपणे गोपनीय आहे आणि तुमच्या गेमिंगच्या सवयींन नियंत्रीत करण्यासाठी मदत करते

तुम्हाला जवाबदारीने खेळण्याची सवय लावण्यात मदत करणारा Game Better हा एक स्वतंत्र मंच आहे. स्किल गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर प्लेयर्ससाठी खास तयार करण्यात आलेली ही नॉन-जजमेंटल, गोपनीय आणि संपूर्णपणे मोफत काउन्सिलिंग सेवा आहे. प्रमाणित तज्ञ तुम्हाला गेमिंगशी असलेला तुमचा संबंध समजावून घेण्यात त्याचप्रमाणे कालानुक्रमे अधिक चांगले पॅटर्न विकसीत करण्यात तुमची मदत करतात.

तुम्ही तुमच्या Junglee ludo खात्याशी लिंक केलेला नंबर Game Better वेबसाइटवर थेट सत्र बुक करण्यासाठी वापरु शकता. हा तत्पर, सोपा तसेच तुमच्या गोपनीयतेला आणि सोईला लक्षात घेऊन डिझाइन केला गेला आहे. अधिक जाणून घ्या


Plus Icon

EGF (ई-गेमिंग फेडरेशन) ही एक ना नफा संस्था आहे जिची स्थापना सोसायटी नियमन अधिनियमाच्या अंतर्गत झाली असून ती भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योगाचे नियमन करते, त्याचप्रमाणे अशा सुरक्षित आणि खेळीमेळीच्या गेमिंग वातावरणाची खात्री देते जिथे सर्व खेळाडू गेमिंगचा जवाबदारीने आनंद घेऊ शकतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स)

जबाबदार गेमिंग म्हणजे खेळताना मजा करताना स्वत:नियंत्रणात राहणे. हे मर्यादा सेट करणे, तुमचा वेळ आणि पैसा व्यवस्थापित करण्यासोबत गेमिंग केव्हा आनंददायक राहत नाही हे ओळखण्याबद्दल आहे.

जबाबदार गेमिंग तुम्हाला नियंत्रणात राहण्यास मदत करते ज्यामुळे गेमिंगमध्ये मजा राहते. हे निरोगी संतुलन शोधण्याबद्दल आहे जेणेकरुन तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीवर, नातेसंबंधांवर किंवा भावनिक कल्याणावर नकारात्मक परिणाम न करता खेळण्याचा आनंद घेऊ शकता

तुम्ही आमच्या ॲपच्या "हेल्प ॲड सपोर्ट" विभागामध्ये "कॉन्टॅक्ट अस" बटणाचा वापर करून आमच्याशी कधीही संपर्क साधू शकता. आमचे कस्टमर सपोर्ट प्रतिनिधी काही वेळातच तुम्हाला संपर्क करतील.